BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रिद्धी -सिद्धी पतसंस्थेच्या शिराळा शाखेचे उद्घाटन | Inauguration of Shirala branch of Riddhi-Siddhi Patsanstha

रिद्धी -सिद्धी| पतसंस्थेच्या| शिराळा शाखेचे |उद्घाटन | Inauguration | of Shirala |branch of | Riddhi-Siddhi | Patsanstha| 



 

शिराळा :येथे रिद्धी -सिद्धी पत संस्थेच्या  शिराळा शाखेचे  उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.



रिद्धी -सिद्धी| पतसंस्थेच्या| शिराळा शाखेचे |उद्घाटन | Inauguration | of Shirala |branch of | Riddhi-Siddhi | Patsanstha| 

   यावेळी  माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हापरिषदचे माजी उपाध्यक्ष  सत्यजित  देशमुख,   माजी जिल्हापरिषद  सदस्य  सम्राट महाडिक, रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक, 

  

सुखदेव पाटील,पंचायत समिती  सभापती मनिषाताई गुरव, नगराध्यक्ष प्रतीभा पवार,नगरसेविका सीमा कदम, नेहा सूर्यवंशी, के.डी.पाटील, देवेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, 

 

वारणा-मोरणा पतसंस्थेचे अध्यक्ष संपतराव पवार, मातोश्री पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव पाटील,  बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, मंदार  उबाळे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष संजय मुळीक, सर्व संचालक, सभासद, दैनिक बचत निधी प्रतिनिधी, आदी मान्यवर उपस्थित होते.



रिद्धी -सिद्धी| पतसंस्थेच्या| शिराळा शाखेचे |उद्घाटन | Inauguration | of Shirala |branch of | Riddhi-Siddhi | Patsanstha| 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments