BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात किल्ला स्पर्धा उत्साहात | In the excitement of the fort competition in this village

 या | गावात | किल्ला | स्पर्धा उत्साहात | In the| excitement | of the fort | competition |in this village|


 

भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे संयुक्त शिवजयंती उत्सव समिती तर्फे आयोजित, किल्ले बनवा स्पर्धांचे  बक्षिस वितरण करण्यात आले. . शिक्षक बाबुराव आलुगडे, इतिहास अभ्यासक अमोल पाटील,  सचिन पाटील, मारूती रोकडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. १३ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. गतवर्षा पेक्षा या वर्षी  किल्यांचा वाढलेला दर्जा, सुबकता आणि आकर्षकता नजरेत भरणारी होती.

 या | गावात | किल्ला | स्पर्धा उत्साहात | In the| excitement | of the fort | competition |in this village|

बक्षीस विजेते असे:

प्रथम क्रमांक- राजवर्धन देसाई व विश्वदिप देसाई (प्रतापगड),

 द्वितीय क्रमांक- सौरव देसाई, साक्षी मोरे, गौरव देसाई (मुरूड जंजिरा), 

तृतीय क्रमांक (विभागून)- शंतनु मोरे व आदित्य जगताप (रायगड); हर्षवर्धन पाटील व क्षितिजा पाटील (तोरणा), 

उत्तेजनार्थ (विभागून) - छावा ग्रुप (राजगड), संस्कार घोलप व प्रतिक घोलप (पन्हाळा), ॠग्वेद कृष्णात आलुगडे (सिंधुदुर्ग).

 

 या | गावात | किल्ला | स्पर्धा उत्साहात | In the| excitement | of the fort | competition |in this village|

यावेळी   दिनकर आलुगडे, संदिप शिंगटे, शिवाजी जगताप, दत्तात्रय मोरे, विक्रम पाटील, विजय देसाई, योगेश देसाई तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी, ग्रामस्थ, समितीचे स्पर्धा समन्वयक व सर्व युवा सदस्य उपस्थित होते. 

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments