BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या संदीप मुळे यांचा सन्मान | Honor to Sandeep Mule who works as a service and not as a business

व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून लोकांच्या असणाऱ्या गरजा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्या बद्दल शिराळा येथील सॅॅन कॉम्पुटरचे मालक संदीप मुळे यांचा सत्कार रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  
व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या संदीप मुळे यांचा सन्मान | Honor to Sandeep Mule who works as a service and not as a business

 रिद्धी सिद्धी पतसंस्थेच्या शिराळा शाखा शुभारंभ प्रसंगी  मुळे यांनी या संस्थेस  लागणारे  कॉम्पुटर, सी,सी,टी ,व्ही व इतर सेवा व साहित्य तत्परतेने वेळेत व चांगल्या दर्ज्याचे दिल्याने हा सन्मान करण्यात आला.    
व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या संदीप मुळे यांचा सन्मान | Honor to Sandeep Mule who works as a service and not as a business

  यावेळी  आमदार  मानसिंगराव नाईक,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हापरिषदचे माजी उपाध्यक्ष  सत्यजित  देशमुख,  माजी जिल्हापरिषद  सदस्य  सम्राट महाडिक, रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील,पंचायत समिती  सभापती मनिषाताई गुरव, नगराध्यक्ष प्रतीभा पवार,नगरसेविका सीमा कदम, नेहा सूर्यवंशी, के.डी.पाटील, देवेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, सुखदेव पाटील,

व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या संदीप मुळे यांचा सन्मान | Honor to Sandeep Mule who works as a service and not as a business

पंचायत समिती  सभापती मनिषाताई गुरव, नगराध्यक्ष प्रतीभा पवार,नगरसेविका सीमा कदम, नेहा सूर्यवंशी, के.डी.पाटील, देवेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, वारणा-मोरणा पतसंस्थेचे अध्यक्ष संपतराव पवार, मातोश्री पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव पाटील,  बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, मंदार  उबाळे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष संजय मुळीक, सर्व संचालक, सभासद, दैनिक बचत निधी प्रतिनिधी, आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यवसाय नव्हे तर सेवा म्हणून काम करणाऱ्या संदीप मुळे यांचा सन्मान | Honor to Sandeep Mule who works as a service and not as a business

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सलग १७   दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारी, सोमवार, मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार,शनिवार,रविवार सोमवार,मंगळवार,बुधवार,   गुरुवार, शुक्रावार,शनिवार आणि आज  रविवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments