यांना मिळणार फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे सभासदत्व | He will get the membership of Fatehsinghrao Naik Dudh Sangh
यांना मिळणार फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे सभासदत्व | He will get the membership of Fatehsinghrao Naik Dudh Sangh
शिराळा: फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघास दूध पुरवठा करणा-या संस्था व केंद्राच्या दूध उत्पादकांना संघाचे सभासद करून घेण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळ सभेत घेणेत आला असून दूध पुरवठा करणा-या व्यक्तीसच संघाकडे ५००० रुपये व प्रवेश फी १०० रूपये भरून सभासद करणेत येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली.
यांना मिळणार फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे सभासदत्व | He will get the membership of Fatehsinghrao Naik Dudh Sangh
नाईक पुढे म्हणाले,आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सुचनेनुसारच संघास दुध पुरवठा करणा-या शेतकरी दुध उत्पादकांना सभासद करून घेणार आहोत.मुंबई येथील सुरू करत असलेल्या दूध संघामध्ये तालुक्यातील गरजु युवकांना काम देण्यास प्राधान्य दिले जाईल. संघाने वार्षिक १०० कोटीची उलाढाल पूर्ण केलेली आहे. ग्रामीण भागामध्येच आर्थिक पाठबळ देणारा दूध व्यवसाय प्रमुख माध्यम ठरत असलेमुळे व भविष्य काळातील राज्याची दूधाची वाढती मागणी पूर्ण करण्याची क्षमता ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे नुतन दूध उत्पादक व पशुपालक निर्मिती करण्यामध्ये संघाचा सहभाग असेल.
यांना मिळणार फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे सभासदत्व | He will get the membership of Fatehsinghrao Naik Dudh Sangh
यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस,संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील, अनिल पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी यमगर, शिवाजी लाड, सुर्यकांत चिंचोलकर, गणेश पाटील, माणिक दशवंत रामचंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, मानसिंग पाटील संजय आ. पाटील, सौ. मंगल पाटील सौ. शोभा संकपाळ, सौ. मनिषा यादव, व्यवस्थापक दिनकर नायकवडी व कार्यकारी संचालक रविंद्र यादव उपस्थित होते.
यांना मिळणार फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे सभासदत्व | He will get the membership of Fatehsinghrao Naik Dudh Sangh
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, सलग सात दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार आणि आज गुरुवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments