BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi

त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi


 त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi

तांबवे (ता. वाळवा) : येथे कृष्णा कारखाना माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांनी स्वनिधीतून तानाजी राऊत यांच्या कुटुंबासाठी बांधून दिलेल्या धरकुलाचे उद्घाटन युवा नेते  प्रतिक पाटील व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते  झाले.

त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi

  कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष मा. संजय पाटील,  कृष्णा कारखाना संचालक संभाजी पाटील व दत्ताजी देसाई, पैलवान् आप्पासाहेब कदम, कृष्णा कारखाना माजी संचालक ब्रम्हानंद पाटील व सर्जेराव शेळके, डॉ. अशोक पाटील, 

त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi

पोपटराव जगताप, तानाजी मोरे, उत्तम पाटील, के. के. पाटील, शहाजी पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य राजश्रीताई फसाले, सरपंच सुषमाताई कांबळे, अवधूत पाटील, बहे सोसायटी अध्यक्ष शिवाजी पाटील, जयदिप पाटील, संजय पाटील, विश्र्वास पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यांनी स्वनिधीतून दिले घरकुल| He gave Gharkul from Swanidhi


 
 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments