तो विहिरीत पडला अन | He fell into the well
बेडग येथील मालगाव रोड खरातवस्तीतील कणसे मळा येथील संभाजी भोसले यांच्या विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी, आज बुधवारी सचिन कणसे यांनी विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती दिली. त्यानुसार बचाव पथकाद्वारे विहीरीमध्ये पिंजरा टाकून कोल्ह्यास सुस्थितीत बाहेर काढले. त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या बचाव पथकामध्ये वनक्षेत्रपाल युवराज पाटील,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील , वनपाल तुषार भोरे, वनरक्षक थोरवत, सौ . कौशल्या सातपतूते ,संजीव जोगी, पांडूरंग कांबळे, श्री गावडे , वनमजूर व स्थानीक ग्रामस्थ हे बचाव कार्यामध्ये सहभागी होते .
सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
0 Comments