BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२ जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक निकाल। District Central | Bank Five Year | Election Results

   

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक  निकाल।    District Central |  Bank Five Year | Election Results  

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक  निकाल।    District Central |  Bank Five Year | Election Results  


 महिला राखीव गटात महाआघाडीच्या जयश्री पाटील 1686, अनिता सगरे 1408 विजयी....भाजपच्या संगीता खोत यांना 579 व दिपाली पाटील यांना 405 मते पडली...

 अनुसूचित जाती गटात महाआघाडीचे विद्यमान संचालक बाळासो होनमोरे 1503-548 मतानी विजयी. भाजपचे रमेश साबळे पराभूत.

 तासगावातुन राष्ट्रवादी चे बी एस पाटील विजयी. ओबीसी गटात महाआघाडीचे मन्सूर खतीब 1395 मते मिळवून विजयी. भाजपचे रवि तम्मणगौडा यांना 772 मते मिळाली..



  मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे 52-16 विरुध्द मतांनी विजयी. भाजप पॅनेलचे उमेश पाटील पराभूत.

 सोसायटी गटात काॅंग्रेसला धक्का...विद्यमान संचालक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पराभूत...46-38 मतांनी भाजपचे प्रकाश जमदाडे विजयी...


आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील 40-29 मतांनी विजयी...भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख पराभूत...

 कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील  अजितराव घोरपडे 54-14 मतांनी विजयी

..
तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी एस पाटील विजयी...41-23 मतांनी विजयी...भाजपचे  सुनिल जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील पराभूत




जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात अशी झाली होती टशन

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक  निकाल।    District Central |  Bank Five Year | Election Results  

सहकार विकास पॅनेल ( महाआघाडी ) : 

सोसायटी गट : 

आटपाडी - तानाजी पाटील , 

कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे ,

 खानापूर - अनिल बाबर 

 पलुस -  महेद्र लाड 

 कडेगाव- मोहनराव कदम 

वाळवा - दिलीप पाटील 

 शिराळा - मानसिंगराव नाईक 

मिरज - विशाल पाटील 

 जत - विक्रम सावंत

तासगाव - बी . एस . पाटील 

 महिला राखीव - जयश्री मदन पाटील 

 अनिता विजय सगरे 

. अनुसूचित जाती - जमाती - बाळासाहेब होनमोरे 

 ओबीसी - मन्सुर खतीब 

 विमुक्त जाती व भटक्या जमाती - राजेंद्र डांगे 

, इतर सहकारी संस्था - वैभव शिंदे 

 प्रक्रिया संस्था - सुरेश पाटील 

 पतसंस्था गट - किरण लाड , पृथ्वीराज पाटील 

 मजूर संस्था - हणमंतराव देशमुख , सुनील ताटे .

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक  निकाल।    District Central |  Bank Five Year | Election Results  

भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल : 

सोसायटी गट :

 आटपाडी- राजेंद्र उर्फ रुस्तुमराव देशमुख 

 कडेगांव- तुकाराम शिंदे 

 वाळवा - भानुदास मोटे 

 मिरज - उमेश - पाटील 

 जत- प्रकाश जमदाडे 

 तासगाव- सुनिल जाधव 

 महिला राखीव- श्रीमती दिपाली पाटील 

 श्रीमती संगीता खोत .

इतर मागासवर्गीय  - तम्मणगौडा रवि 

 भटके विमुक्त  -परशुराम नागरगोजे 

 अनुसूचित जाती- रमेश साबळे 

, प्रक्रिया संस्था  - सी.बी. पाटील 

पतसंस्था गट- राहुल महाडीक , अजित चव्हाण ,

मजूर संस्था संग्राम देशमुख , सत्यजीत देशमुख .

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar


 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments