BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

6 जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

 जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेचा घेतलेले आढावा 

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात होणार टशन.

सहकार विकास पॅनेल ( महाआघाडी ) : 

सोसायटी गट : 

आटपाडी - तानाजी पाटील , 

कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे ,

 खानापूर - अनिल बाबर 

 पलुस -  महेद्र लाड 

 कडेगाव- मोहनराव कदम 

वाळवा - दिलीप पाटील 

 शिराळा - मानसिंगराव नाईक 

मिरज - विशाल पाटील 

 जत - विक्रम सावंत

तासगाव - बी . एस . पाटील 

 महिला राखीव - जयश्री मदन पाटील 

 अनिता विजय सगरे 

. अनुसूचित जाती - जमाती - बाळासाहेब होनमोरे 

 ओबीसी - मन्सुर खतीब 

 विमुक्त जाती व भटक्या जमाती - राजेंद्र डांगे 

, इतर सहकारी संस्था - वैभव शिंदे 

 प्रक्रिया संस्था - सुरेश पाटील 

 पतसंस्था गट - किरण लाड , पृथ्वीराज पाटील 

 मजूर संस्था - हणमंतराव देशमुख , सुनील ताटे .

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling | 

भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल : 

सोसायटी गट :

 आटपाडी- राजेंद्र उर्फ रुस्तुमराव देशमुख 

 कडेगांव- तुकाराम शिंदे 

 वाळवा - भानुदास मोटे 

 मिरज - उमेश - पाटील 

 जत- प्रकाश जमदाडे 

 तासगाव- सुनिल जाधव 

 महिला राखीव- श्रीमती दिपाली पाटील 

 श्रीमती संगीता खोत .

इतर मागासवर्गीय  - तम्मणगौडा रवि 

 भटके विमुक्त  -परशुराम नागरगोजे 

 अनुसूचित जाती- रमेश साबळे 

, प्रक्रिया संस्था  - सी.बी. पाटील 

पतसंस्था गट- राहुल महाडीक , अजित चव्हाण ,

मजूर संस्था संग्राम देशमुख , सत्यजीत देशमुख .

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling | 

 १८ जागांसाठी निवडणूक 

 अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर , राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक , कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले . त्यामुळे 18 जागासाठी निवडणूक होणार.

जिल्हा मध्यवर्ती| बँके पंचवार्षिक |निवडणुक मतदान | District Central Bank| Five Year Election Polling |

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments