रहीम पठाण / वाळवा
सण,उत्सव म्हटल की आपुलकीने विचारपूस,शुभेच्छा देणे आलेच अशा वेळी नेते मंडळीना शुभेच्छा देण्यासाठी लोक घरी जाऊन भेटतात पण ताकारी गावचे सुपूत्र जेष्ठ नेते व राजारामबापू दूध संघाचे विद्यमान चेअरमन विनायकराव पाटील(आण्णा) यांनी आपल्या मातीशी घट्ट नात जपल आहे.
आण्णा दिपावलीच्या निमित्ताने स्वत:बाजारपेठेत फिरतात व लोकांना शुभेच्छा देतात. आजच्या राजकारणी लोकांनी आण्णांच्या या पध्दतीचा अवलंब केला तर नक्कीच आपलेपणांची भावना वाढीस खूप मोठी मदत होईल.
आज ताकारी बाजारपेठेत फिरताना अचानक एका दुकानापुढे आण्णांची भेट झाली. शुभेच्छा दिल्यानंतर मी दुकानदाराकडे चर्चा करताना विचारना केली असता मला ही माहीती मिळाली. अशा पध्दतीने नेतृत्व अबाधित राहतेच पण आपल्या मातीशी व लोकाशी नात ही घट्ट राहते हे नक्की.
अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
0 Comments