कृष्णा नदीत मगरीचा वावर|Crocodile swarming in Krishna river
हे ही वाचा -मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य
कृष्णा नदीत मगरीचा वावर|Crocodile swarming in Krishna river
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे- खरातवाडी परिसरात कृष्णा नदी पात्रात जवळपास १० फूट लांबीची मगर निदर्शनास आली असून नदी काठच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नदीत मगरीचा वावर|Crocodile swarming in Krishna river
कृष्णा नदी पात्रात बहे पुलाजवळ व खरातवाडी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले आहे.ही मगर जवळपास १० फूट लांबीची स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली आहे.
कृष्णा नदीत मगरीचा वावर|Crocodile swarming in Krishna river
सर्वत्र मोबाईलवर त्याचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.बहे ग्रामपंचायतीने वनविभागाला तसेच संबंधित विभागांना कळविण्यात आले असल्याचे सरपंच सौ. छायाताई पाटील यांनी सांगितले.मगर पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून नदीकाठच्या लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नदीत मगरीचा वावर|Crocodile swarming in Krishna river
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments