BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोरणा धरणात मगरीचा वावर| Crocodile movement in Morna dam

हे ही वाचा -मैत्रिणीच्या  बदल्यात  पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य

 

मोरणा  धरणात  मगरीचा वावर| Crocodile movement in Morna dam

 

 ही वाचा-शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत 


 मोरणा  धरणात  मगरीचा वावर| Crocodile movement in Morna dam

 

शिराळा  येथील मोरणा  धरणात  मगरीचा वावर  वाढल्यामुळे  मोरणा धरण परिसरातील  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज मोरणा काठावर लोकांना मगरीचे दर्शन झाले आहे.

 मोरणा  धरणात  मगरीचा वावर| Crocodile movement in Morna dam


या परिसरातील शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विद्युत पंप  सुरु  करण्यासाठी जावे लागते. विद्युत पंपात  बिघाड झाल्यास  पाण्यात उतरावे लागते. धरण परिसरात  लोक , मुल  अंघोळीला येत असतात. जनावरांना  धुण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी आणले. जाते.  धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांना सुद्धा जीवावर उदार होऊन रात्री अपरात्री जावे  लागत. त्यामुळे  वन विभागाने या मोरणा धरणातील  मगरी पकडून चांदोली धरणामध्ये सोडाव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.

 हे ही वाचा-सांगली बँक निवडणूक  विजयी उमेदवार व त्यांची मते 

 मोरणा  धरणात  मगरीचा वावर| Crocodile movement in Morna dam

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar


 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments