शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
शिराळा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी झालेल्या मतदानात शिराळा तालुक्यातून २०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने अत्यंत चुरशीने पण शांततेत ९८.११% मतदान झाले आहे.
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळ पासून जास्ती जास्त मतदान करून घेण्यासठी महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेेल व भाजपच्या शेतकरी विकास पॅनेेल च्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती.
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
शिराळा तालुक्यात एकूण २१२ मतदार होते. त्यापैकी २०८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन मयत व एक बाहेरगावी असल्याने त्यांचे मतदान होऊ शकले नाही .मजूर संस्था गटातून भाजपच्या शेतकरी विकास पॅनेेलचे उमेदवार सत्यजीत देशमुख ,महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेेल मधून बिनविरोध निवडून आलेल्या आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याच बरोबर सौ सुनीताताई नाईक, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, रणधीर नाईक,सत्यजीत नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
मतदान केंद्रास मजूर संस्था गटातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख,पतसंस्था गटातील किरण लाड, आमदार अरुण अण्णा लाड, उमेदवार संग्रामसिंह देशमुख, उमेदवार किरण लाड , उमेदवार सुनील चव्हाण, सम्राट महाडिक , यांनी शिराळा येथील मतदान केंद्रावर भेट दिली.
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala taluka
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments