कराड, ( प्रतिनिधी)- येणके (ता. कराड ) येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या लहान मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेऊन ठार केले. ही घटना येणके-किरपे रस्त्यावरील शिवारात घडली.
हे ही वाचा -शिराळा तालुक्यात ही अशीच घटना घडली होती
मुल शेतात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून हल्ला करून त्यास उसात नेले. त्याचा मजुरांनी पाठलाग केला पण तो पर्यंत मुलास ठार मारून त्यास तिथेच सोडून बिबट्या पळून गेला. त्या मृत मुलाचं नाव आकाश दिगास पावरा (वय ५ ) आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धनगाव तालुक्यातील दिगास कुटुंब कराड तालुक्यात वास्तव्यास आहे.
या घटनेमुळं त्या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी त्यांच्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा न लावल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. त्या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात न आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बिबट्याच्या अशा हल्ल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. काही दिवसा पूर्वी तांबवे येथे बिबट्याने एका मुलावर तर चचेगाव येथील महिलेवर हल्ला केला होता.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, सलग १८ दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारी, सोमवार, मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार,शनिवार,रविवार सोमवार,मंगळवार,बुधवार, गुरुवार, शुक्रावार,शनिवार, रविवार आणि आज सोमवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments