आंधळे | प्रेम |Blind| love
प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात. त्यामुळे असल्या या आंधळ्या प्रेमात आपलं नात आणि वय हे विसरून जाऊन अनेक लोक घाईघाईने नको तो निर्णय घेतात. असेच हे एक वेगळे प्रेम प्रकरण म्हणजे पुतण्या आणि काकीचे.
हे ही वाचा-शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत
आंधळे | प्रेम |Blind| love
पुतण्या आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या काकीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर संधी पाहून दोघेही घरातून पळून गेले. राजस्थानच्या भरतपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पीडित काकाने आपल्या पुतण्याविरुद्ध पत्नीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे कि “मी तिला आणि पुतण्याला एकदाच नाही तर अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नव्हते”
आंधळे | प्रेम |Blind| love
हे प्रकरण राजस्थानच्या भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. किशनपूर कॉलनीत दोन वर्षांपूर्वी एका तरुणाचे लग्न झाले होते. मात्र त्याची 19 वर्षीय पत्नी आणि 24 वर्षीय पुतण्या यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. गेल्या 16 नोव्हेंबरच्या रात्री काकी आणि पुतण्या घरातून पळून गेले. दोघांचे कुटुंब त्यांचा शोध घेत आहेत.
आंधळे | प्रेम |Blind| love
शिराळा तालुक्यात| चुरशीने |मतदान | Churshi |polling |in |Shirala talu
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments