BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

शिराळा: अभिनय क्षेत्रा जाण्यासाठी रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखून मगच प्रवेश करा असे प्रतिपादन अभिनेते सुशांत शेलार(Actor Sushant Shelar)  यांनी केले.

भाटशिरगाव (ता. शिराळा ) येथे शिराळा सांस्कृतिक कलामंच व अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्यावतीने आणि  विराज व विश्वास उद्योग समूहाच्या सौजन्याने  आयोजित केलेल्या  कलाकार मार्गदर्शन मेळावा व सन्मान सोहळा कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मानसिंगराव नाईक होते. 

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

यावेळी शेलार म्हणाले, अभिनय हे प्रत्येकाच्या आवडीचे क्षेत्र असले तरी आपणाला अभिनय येतो का हे आधी ओळखा. त्यासाठी स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू करून त्यावर आपले व्हिडीओ अपलोड करून लोकांचा किती प्रतिसाद मिळतेय हे पाहून आपली अभिनय क्षमा ओळखा. कारण एकवेळ तोंडाला रंग लावला की माघारी फिरता येत नाही. शिराळा सांस्कृतिक कलामंचने  एकांकिका,नृत्य स्पर्धा, एकपात्री यांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव मिळवून द्यावा.

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

      आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा सांस्कृतीक कलामंच मार्फत नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा  हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आपली सांस्कृतिक कला जोपासण्यासाठी  व वाढवण्यासाठी  विराज व विश्वास उद्योगसमूह प्रयत्नशील आहे. 

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

लेखक अभिनेते प्रकाश भागवत म्हणाले, कलाकार होण्यासाठी संधीची वाट पाहू नका. त्यासाठी स्वतः संधी निर्माण करा. कितीही मोठे झाला तरी  आपल्या लोकांच्याबद्दल असणारी आत्मीयता व माणुसकी विसरू नका.

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 अभिनेते रंगराव घागरे म्हणाले, नवोदित कलाकारांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे. कोणत्याही भूलथापाना बळी न पड़ता त्याची शहानिशा करून त्या कलाकृतीमध्ये सहभागी व्हावे. 

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 लेखक दिग्दर्शक वैजनाथ  चौगुले म्हणाले, कलाकाराची नोंद नसल्याने आम्हाला मदत करणे  अवघड जात होते. त्यासाठी कलाकार नोंदणी होणे आवश्यक आहे.  कलाकार संघटीत  व्हावा म्हणून  आम्ही हा कलाकार मेळावा आयोजित करत असतो. या कलाकार मेळाव्यामध्ये शिराळा तालुक्यातील 370 कलाकारांची नोंद झाली आहे. 

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 प्रारंभी नृत्यांगना मोहिनी खोत व कलाकार यांच्या पथका मार्फत उत्कृष्ट लावणी नृत्य सादर केले. यावेळी दिलीप  सुतार, डॉ. नितीन जाधव, प्रतीक्षा शिंदे,नतेश यादव,मंदार यादव, पी.एस. कांबळे, मानोज कांबळे, जयकर जाधव,भारती जाधव, अश्विनी पोतदार यांनी आपली कला सादर केली.

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

.अभिनेते रंगराव घागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, निर्माते सुनील भोसले, लेखक-दिग्दर्शक वैजनाथ चौगुले, शिराळा सखी मंचच्या  अध्यक्षा सौ.साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

यावेळी  नगराध्यक्षा प्रतिभा पवार, निर्माते,सुनील साळुंखे, शिराळा सखी मंचच्या उपाध्यक्षा कल्पना गायकवाड, भीमराव पाटील, शिराळा सांस्कृतिक कलामंचचे अध्यक्ष विक्रम दाभाडे, डॉ. शैलेश माने,रणजीत चव्हाण, प्रितम निकम, अमोल जाधव, स्वप्निल देसाई ,साक्षी पाटील,अवधूत सुतार,अमर भोरे, राजेश पाळेकर,उल्हास कांबळे,दीपक पांढरबळे,शेखर फाळके, संदीप माळी,अभिजित कुंभार, शिवाजीराव चौगुले. अनंत खोचरे,वैभव बेंद्रे, सानिका गलुगडे उपस्थित होते.आभार अनंत सपकाळ यांनी मानले.

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

समाज प्रबोधनपर लघुचित्रपट  ई कचरा 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments