एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
शिराळा : आपल्या विविध मागण्यासाठी शिराळा आगाराच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या बेमुदत एस.टी. बंदला माजी मंत्री शिवाजीराव नाईक ,भाजप नेते सत्यजित देशमुख व शिराळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठिबा दिल्याने कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य वाढले असून या आंदोलनाला, कर्मचाऱ्यांना न्यायहाकासाठी शेवटच्या क्षणा पर्यंत भारती जनता पक्ष साथ देणार असल्याचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी केले.
एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एस .टी . कर्मचारी संघटना ' संघर्ष ग्रुप यांनी महाराष्ट्रभर पुकारलेल्या बंदला शिराळा एस .टी कर्मचारी यांनी पाठींबा देताना ते बोलत होते. हा संप मोडीत काढण्यासाठी शिराळच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम यांनी गाड्या सोडण्यास सक्ती केली. त्यावेळी शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील व रणजितसिंह नाईक यांनी यांनी स्व:ता डेपो मध्ये जाऊन एकही गाडी सोडू नका आंदोलन मोडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर हे चालणार नाही. कारण कर्मचाऱ्यांचा जीवनमरणाचा प्रसन्न निर्माण झाला आहे.त्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख त्याचबरोबर भारती जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीर राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .
एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
यावेळी पाटील म्हणाले, एसटी कर्मचारी खरोखर लाल परी टिकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परुंतु शिवशाही म्हणवून घेणारे राज्य सरकार हे निष्क्रिय सरकार सत्तेवर आले आहे.राज्यामध्ये संपुर्ण कायदा सुव्यवस्था बिघडली असून प्रत्येक घटक नाराज आहे.आज ग्रामीण भागातील महत्वाची आणारी एसटी सेवा करणारे कर्मचाऱ्यांना न्याय देता येते नसेल तर या सरकारला पायउतार व्हावे लागेल.या राज्यात सुमारे सव्वा लाखकर्मचारी असून ते आज सरकारच्या नाकर्ते मुळे ते नाराज आहेत.
एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
यावेळी भाजप युवा नेते व विश्वास संचालक रणजितसिंह नाईक, नगरसेवक उत्तम ( बंडा )डांगे , वैभव गायकवाड, केदार नलवडे , अँड नरेंद्र सुर्यवंशी , सुनील कुंभार,सुरेश देशमुख ,बाबुराव नांगरे, नयना आंबरे,तृप्ती मिरजकर, निवास पवार, समीर आत्तार, अमोल साळुंखे, मोनिका माने उपस्थित होते.
एस.टी.| कामगार | आंदोलनास |भाजपचा |पाठींबा | BJP's| support to the| S.T. |workers' |movement
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, सलग ९ दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments