BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळुंद्रेत ग्रामस्थांच्यावतीने गुणवंतांचा भव्य नागरी सत्कार | A grand civic felicitation of the meritorious on behalf of the villagers of Kalundre

काळुंद्रे (ता.शिराळा) येथील रणितसिंह आनंदराव पाटील याने एमबीबीएस पात्रता परीक्षा (NEET 2021) मध्ये 720 गुनांपेकी 599 गुण मिळवून घवघवीत यश मिळवल्या बद्दल ग्रामपंचायत काळुंद्रे यांच्या मार्फत गावचे माजी पोलिस पाटील शामराव पाटील यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.

 यावेळी  माजी सरपंच विष्णू पाटील,शामराव पाटील,सरपंच विजयराव पाटील,उपसरपंच  दिलीप पाटील,तुकाराम पाटील,आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  

काळुंद्रेत ग्रामस्थांच्यावतीने गुणवंतांचा भव्य नागरी सत्कार | A grand civic felicitation of the meritorious on behalf of the villagers of Kalundre

.

यावेळी कुमारी समृध्दी हरिश पाटील हिने एमबीबीएससाठी प्रवेश मिळवलेबाबत, रमण  खबाले यांना सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल,,नीलम प्रदीप पाटील(नांगरे) यांनी एल.एल.बी.पदवी प्राप्त केलेबाबत,प्रवीण आनंदराव देसाई यांची कक्ष अधिकारीपदी निवड झालेबद्दल,कुमार अवधूत पाटील याची रेल्वेत लोको पायलटपदी निवड झाले बद्दल,संदीप पाटील यांची सांखिकी अधिकारी म्हणून निवड झाले बद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

काळुंद्रेत ग्रामस्थांच्यावतीने गुणवंतांचा भव्य नागरी सत्कार | A grand civic felicitation of the meritorious on behalf of the villagers of Kalundre

यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम केले बाबत डॉ.चंद्रकांत गुरव यांचा सर्व ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक  संजय पाटील  यांनी केले.यावेळी बाळासाहेब जामदार,देवेंद्र पाटील,विश्वास सुतार,युवराज पाटील,विष्णू पाटील,संजय पाटील  उपस्थित होते, दिलीप पाटील  यांनी आभार मानले.

काळुंद्रेत ग्रामस्थांच्यावतीने गुणवंतांचा भव्य नागरी सत्कार | A grand civic felicitation of the meritorious on behalf of the villagers of Kalundre

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments