BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

समाजकारण व राजकारण याचे व्यापारीकरण करणाऱ्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर_A good answer to the tendency to commercialize sociology and politics

शिराळा: समाजकारण व राजकारण याचे व्यापारीकरण करू पाहणाऱ्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर यापुढील काळात दिले जाईल. कार्यकर्त्यांनी स्वाभिमान आणि नैतिकतेने विचारांशी ठाम राहिले पाहिजे.  असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.

 करुंगली ( ता.शिराळा ) येथे भाजपा कार्यकर्त्यांचा  स्नेह मेळावा   व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.

 समाजकारण व राजकारण याचे व्यापारीकरण  करणाऱ्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर_A good answer to the tendency to commercialize sociology and politics

यावेळी पंचायत समिती माजी सभापती हणमंतराव पाटील,माजी उपसभापती एन.डी.लोहार,बाजीराव शेडगे,माजी सरपंच हिंदुराव नागरे, मणदूर सरपंच वसंत पाटील प्रमुख उपस्थित होते.

 यावेळी देशमुख म्हणाले  ज्यांनी मतदान केले नाही त्यांची खरेदी विक्री करा असा नवीन कार्यक्रम या मतदारसंघात सुरू आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक कामात राजकारण करत आहेत. शिराळा पश्चिम भाग  स्व.शिवाजीराव देशमुख यांच्या विचाराचा असून त्याला कुणीही तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करू नये. आज लोकप्रतिनिधींच्या एकाधिकार शाहीला कंटाळून लोक पक्ष सोडून जात आहेत. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. माझा कार्यकर्ता हा स्वाभिमानी व नैतिकतेला धरून काम करणार असून या पुढील काळात त्यांना पाठबळ दिले जाईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ज्येष्ठ नेते शिवाजी नायकवडी,हिंदुराव पाटील ,ग्रामपंचायत सदस्य संतोष नागरे, शंकर नांगरे , संजय पाटील, सुरेश पाटील ,शिवाजी नांगरे , नथूराम पाटील, पांडुरंग नांगरे  ,भगवान पवार, आनंदा नांगरे , बापूराव तुपारे,मारुती चौगुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 समाजकारण व राजकारण याचे व्यापारीकरण  करणाऱ्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर_A good answer to the tendency to commercialize sociology and politics

 यावेळी करूगली सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच रुक्मिणी पाटील,सेवा  सोसायटीचे चेअरमन विलास पाटील ,तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास पाटील,संजय पाटील,सोनवडे सरपंच रवी यादव, मराठेवाडी सरपंच मधु मराठे, ए. बी. पाटील ,आनंदा घोडके, अशोक पाटील, पुंडलिक पाटील, बाळू जाधव ,विश्वनाथ देशपांडे, नाना पाटील,सर्जेराव पाटील, संदीप चव्हाण उपस्थित  होते.

 समाजकारण व राजकारण याचे व्यापारीकरण  करणाऱ्या प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर_A good answer to the tendency to commercialize sociology and politics

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments