ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
स्वाभिमानी शेतकरी संघटना एफ आर पी साठी आक्रमक
ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
वाळवा:एक रकमी एफ.आर.पीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून मंगळवारी मोटरसायकल रॅली काढून ऊस वाहतूक बंद करा अन्यथा वाहने फोडू असा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी रात्री आष्टा -इस्लामपूर रस्त्यावर ऊसाने भरुन चाललेल्या ३० ते ३५ वाहनाची हवा सोडण्यात आली.
ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
राजारामबापू,क्रांती ,हुतात्मा,आणि विश्वास या कारखान्यांनी एक रकमी एफ.आर.पी.बाबत कोणतीच भूमिका अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे याच कारखान्यांच्या परिसरात मंगळवारी मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या कारखान्याच्या वाहन तळावर जावून वाहन धारकांना गुलाबाचे फुल देवून ऊस वाहतूक करू नका अशी विनंती करण्यात आली होती. मात्र तरीही बुधवारी ऊस वाहतूक सुरुच राहील्याने राजारामबापू व हुतात्मा कारखान्याला जाणारी वाहने रोखून धरून त्या वाहनाची हवा सोडण्यात आली. काही वाहनावर दगडफेक करण्यात आली.
ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांनी कोणत्याही परिस्थितीत ऊस वाहतूक करू नये अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ऊसाने भरलेल्या 30-35 वाहनांची हवा सोडली| 30-35 vehicles loaded with sugarcane released air
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments