BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

श्री जोतिर्लिंग सहकारी पतसंस्थेचा १४ वा वर्धापनदिन |14th Anniversary of Shri Jotirling Sahakari Patsanstha

श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्थेचा १४ वा वर्धापनदिन |14th Anniversary of Shri Jotirling Sahakari Patsanstha

श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्थेचा १४ वा वर्धापनदिन |14th Anniversary of Shri Jotirling Sahakari Patsanstha
 

श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्था मर्यादित मुंबईच्या मुख्य कार्यालयाचा आज शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी १४ वा वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बंडू पाटील व संचालक मंडळ यांनी केलेले आहे.

श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्थेचा १४ वा वर्धापनदिन |14th Anniversary of Shri Jotirling Sahakari Patsanstha

अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा

 यावेळी पाटील म्हणाले, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या पाठबळवर संस्थेने यशस्वीपणे १४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यामध्ये  सर्व संचालक, सभासद,ठेवीदार ,कर्जदार  व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा  व साथ आहे. त्यामुळे  सर्वांनी उद्या शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत संस्थेच्या तुर्भे वाशी शाखेत उपस्थित रहावे.    

श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्थेचा १४ वा वर्धापनदिन |14th Anniversary of Shri Jotirling Sahakari Patsanstha

🔰 श्री जोतिर्लिंग सहकारी  पतसंस्था मर्यादित मुंबई 🔰

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्य कार्यालय: गाळा क्र .एन-१०२० फळबाजार ,सेक्टर १९ ,तुर्भे ,वाशी,नवी मुंबई-४००७०३ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संचालक मंडळ 

अध्यक्ष-श्री. बंडू महादेव पाटील

उपाध्यक्ष-श्री.आबासो नामदेव मोहिते 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संचालक

  • श्री.संभाजी बाबुराव पाटील
  • श्री. संदीप बंडू पाटील ( B.COM(GDC&A)
  • श्री.राजेंद्र बाळकू पाटील
  • श्री.रंगराव लक्ष्मण पाटील
  • श्री.शिवाजी श्रीपती कांबळे (MA .English)
  • प्रताप पांडूरंग यादव 
  • सौ..सुवर्णा गजानन खबाले
  • सौ,इंदुमती यशवंत शिंदे
तज्ञ संचालक
श्री.अशोक पांडुरंग राबाडे 
श्री.राऊदादा बंडू जाधव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाव्यवस्थापक 

श्री.मानसिंगराव जाधव पाटील (B.COM(GDC&A)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्यवस्थापक 

श्री.अनिल यशवंत शिंदे ( B.COM)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वसुली अधिकारी 
  • श्री. बाजीराव धनावडे (बी.कॉम)
  • श्री. अंकुश माने (बी.काम.जी.डी.सी.&ए.)
  • श्री. समाधान पाटील (बी.ए.) 
  • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कायदेविषयक  सल्लागार 
  • अॅड  श्री. राजेंद्र बी. शिंदे (बी.कॉम. एल.एल.बी)
  • श्री.एस.बी.सणस 
  • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
करविषयक सल्लागार
  • श्री.बी.आर.सावंत 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शाखा -  सल्लागार समिती- शाखाधिकारी 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) मुख्य कार्यालय तुर्भे ,वाशी शाखा

शाखाधिकारी - श्री. प्रवीण बांदल 

संपर्क- ९५९४९७१८१३ 

सल्लागार समिती  
  • श्री. पोपट मारुती शिंदे 
  • श्री.वसंत रामचंद्र शिंदे
  • श्री.दत्तात्रय भगवान पाटील
  • श्री.युवराज महिपती पाटील
  • श्री.पोपट रंगनाथ पाटील
  • श्री.धनंजय मारुती कदम (मॅफको)
  • श्री.राकेशकुमार राजाराम गुप्ता 
  • श्री.विजय यशवंत पाटील
  • श्री.दिलीप शांताराम सपकाळ 
  • श्री.प्रतिक लक्षमण मातेल 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२) शाखा- कोपरखैरणे

शाखाधिकारी - श्री. सुनील पाटील  

संपर्क-९५९४९७१८१४ 

सल्लागार समिती  
    • श्री.सुरेश सखाराम पाटील 
    • श्री. विजय एकनाथ कदम
    • अॅड श्री. राजेंद्र बच्चूराम शिंदे
    • श्री.शरद तुकाराम भावके 
    • श्री.दिनकर दत्तात्रय साळुंखे 
    • श्री. नारायण शिवाजी अलुगडे 
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

      ३ ) शाखा- नेरूळ 

      शाखाधिकारी - श्री. अजित शिंदे 

      संपर्क-९५९४९७१८१५ 

      सल्लागार समिती  
        • श्री. रामचंद्र बापू रामिष्ठे
        • श्री. गोरक्षनाथ हरिभाऊ खोसे 
        • श्री. योगेश सुरेश शिंदे
        • श्री. प्रताप जगन्नाथ बर्गे 
        • श्री. संतोष मारुती तिकोणे 
        • श्री. प्रदीप ज्ञानदेव पाटील 
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        ४ ) शाखा- पनवेल 

        शाखाधिकारी - श्री. मनोज मुळीक 

        संपर्क-९५९४९७८२१७ 

        सल्लागार समिती  
          •  श्री. गजानन शामराव खबाले 
          • श्री.दिनेश जनार्धन पाटील (डेरवली )
          • श्री.आसाराम बाळासाहेब पांडूळे 
          • श्री. संजयकुमार वैजनाथ गुप्ता
          • सौ.सुलभ चंद्रसेन काळे
          • सौ.सरोजिनी रमेश मेश्रा 
            ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
            ५ ) शाखा- शिराळा 

            शाखाधिकारी - श्री. प्रवीण बांदल 

            संपर्क-९५९४९७८२१६ 

            सल्लागार समिती  
              • श्री. प्रदीप जयवंतराव कदम (शिराळा )
              • श्री.कुबेर रामचंद्र सावंत (चिखलवाडी)
              • श्री.विजय हरी कुलकर्णी (शिराळा)
              • श्री.धनाजी रामचंद्र पाटील (कांदे) 
              • श्री. आनंदा यशवंत पाटील (सागाव)
              • श्री.प्रताप दिलीप दिलवाले (शिराळा)
              • श्री. सुनील महादेव पाटील (मांगले)
              • श्री. अमृत बापू पाटील (पाडळी )
              • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              सलग  १४ वर्षे ऑडीट वर्ग - अ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              सभासद- ७११४ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              अधिकृत भाग भांडवल- १०,००,००,०००
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              वसूल भाग भांडवल ४,९७,१५,२९०
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              ठेवी -४३,१४,८८,८६२.२१ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              गंगाजळी राखीव निधी -१,२५,९०,०९५ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              इतर निधी -५,३२,२३,६६०
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              कर्जे- ३९,१९,५९,३३७ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              गुंतवणूक - १५,११,९६,७८७ 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              लाभांश - ८ टक्के
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              निव्वळ नफा व नफा विभागणी -६४,०१,७६२.३० 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              ९ ० महिन्यात दामदुप्पट 
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

              लखपती ठेव योजना
               
              • १३२५ रुपये - दर महा ६० महिने भरा रुपये  १ लाख मिळवा
              • १५००  रुपये - दर महा ५४  महिने भरा रुपये  १ लाख मिळवा

              •  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              आवर्त ठेव योजना

              • ३३५ रुपये - दर महा ६० महिने भरा रुपये  २५ हजार  मिळवा
              • ६७०  रुपये - दर महा ६० महिने भरा रुपये  ५०  हजार  मिळवा
              • १००५  रुपये - दर महा ६० महिने भरा रुपये  ७५  हजार  मिळवा
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              शुभलक्ष्मी ठेव योजना 

              • दर महा ५ हजार  भरा ३६ महिन्यांनी  २ लाख ६ हजार मिळवा
              • दर महा २५००  हजार  भरा ३६ महिन्यांनी  १  लाख ३  हजार मिळवा 
              • दर महा १२५०  भरा ३६ महिन्यांनी  ५१ हजार ५०० रुपये  मिळवा
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              आकर्षक कर्ज योजना 

              • वैयक्तिक कर्ज- १५ टक्के व्याजदर 
              • तारण कर्ज -१३ टक्के व्याजदर 
              • ठेव तरणा कर्ज- ठेवीच्या  व्याजदरा पेक्षा २  टक्के जास्त  व्याजदर
              • घर खरेदी कर्ज- १२  टक्के व्याजदर
              • व्यवसाय कर्ज- १५ टक्के व्याजदर
              • सोनेतारण कर्ज- १२ टक्के व्याजदर
              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              मुदत ठेव योजना 

              • ३० ते ९० दिवस - ६ टक्के 
              • ९१ ते १८० दिवस -७ टक्के 
              • १८१ दिवस ते १ वर्ष -८ टक्के 
              • १३ महिने या पुढे -९ टक्के 
              • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              • जेष्ठ नागरिकांना ०.५० ज्यादा व्याजदर 
              • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              जोतिर्लिंग मासिक व्याज प्राप्ती योजना 

              •  १८ महिन्याकरिता - ८.५० टक्के 
              • ३० महिन्याकरिता - ९ टक्के 
              • ३६ महिन्याकरिता -९.५० टक्के 

              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





              Post a Comment

              0 Comments