पद्मपूरस्कारासाठी मसुचीवाडीतून पंतप्रधानांना 1000 पत्र| 1000 letters to PM from Masuchiwadi for Padma Award
पद्मपूरस्कारासाठी मसुचीवाडीतून पंतप्रधानांना 1000 पत्र| 1000 letters to PM from Masuchiwadi for Padma Award
वाळवा / प्रतिनिधी
शिक्षणमहर्षी डॉ..बापूजी साळुंखे पद्मपूरस्कार मिळावा यासाठी मसुचीवाडी ग्रामपंचायत,ग्रामस्थ व तुकाराम सावळा कदम विद्यामंदीरच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत. त्याची सुरवात आज पत्र दिंडी काढून एक हजार पत्र पाठवून करण्यात आली.
पद्मपूरस्कारासाठी मसुचीवाडीतून पंतप्रधानांना 1000 पत्र| 1000 letters to PM from Masuchiwadi for Padma Award
ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार याच प्रेरणेने प्रेरित होऊन थोर स्वातंत्र्य सैनिक,क्रांतिकारक शिक्षणतज्ञ शिक्षणमहर्षी डॉ..बापूजी साळुंखे यांनी 350 हून अधिक ज्ञान शाखा निर्माण करुन ज्ञानाचा दिवा प्रत्येक गोरगरीब घरामध्ये लावण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्वतंत्र भारताच्या उभारणीत व जडणघडणीत त्यांचे खूप मोलाचे काम केले आहे.या सर्व गोष्टींचा विचार करुन त्यांना पद्मपूरस्कार मिळावा यासाठी पत्र दिंडी काढून ५ हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.
पद्मपूरस्कारासाठी मसुचीवाडीतून पंतप्रधानांना 1000 पत्र| 1000 letters to PM from Masuchiwadi for Padma Award
सरपंच सौ.राधिका पाटोळे,उपसरपंच शांताराम कदम ग्राम.सदस्य संजय कदम,सौ.उज्वला फाटक,श्रीमती शारदाताई नांगरे पाटील,सोबत चाँद पठाण,संभाजी पवार,मोहन कदम ,रंगराव फाटक ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
पद्मपूरस्कारासाठी मसुचीवाडीतून पंतप्रधानांना 1000 पत्र| 1000 letters to PM from Masuchiwadi for Padma Award
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments