एस टी | कर्मचाऱ्यांच्या | पाठीशी ठाम-|सम्राट महाडिक| -Samrat Mahadik |with the| backing of | ST staff
एस टी | कर्मचाऱ्यांच्या | पाठीशी ठाम-|सम्राट महाडिक| -Samrat Mahadik |with the| backing of | ST staff
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शिराळा डेपो मध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला भाजपचे नेते सम्राट महाडिक यांनी पाठिंबा दिला.
एस टी | कर्मचाऱ्यांच्या | पाठीशी ठाम-|सम्राट महाडिक| -Samrat Mahadik |with the| backing of | ST staff
यावेळी महाडिक म्हणाले, गेले दोन दिवस एस. टी.कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जे महाराष्ट्र भर आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये शिराळा डेपोतील कामगारांनी एकत्रित सामील होऊन शिराळा डेपोमध्ये आंदोलन करत आहेत.. या आंदोलनात राज्यातील 37 कामगारांनी आपला जीव गमावला आहे. तरीही सरकारला गांभीर्य नाही. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या कामगारांच्या पाठीशी ठाम आहोत.
एस टी | कर्मचाऱ्यांच्या | पाठीशी ठाम-|सम्राट महाडिक| -Samrat Mahadik |with the| backing of | ST staff
यावेळी नगसेवक केदार नलावडे,हारून शेख,सचिन दिवटे,सौरभ नलावडे,वैभव इंगवले,सुरेश देशमुख,बाबुराव नांगरे, नयना आंबरे,तृप्ती मिरजकर,निवास पवार,समीर आत्तार,अमोल साळुंखे, मोनिका माने उपस्थित होते.
एस टी | कर्मचाऱ्यांच्या | पाठीशी ठाम-|सम्राट महाडिक| -Samrat Mahadik |with the| backing of | ST staff
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, सलग ९ दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments