मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
इस्लामपूर: प्रेम प्रकरणावरून महाविद्यालयीन युवकाला ब्लॅकमेल करून त्याच्या सोबत केलेल्या अनैसर्गिक संबंधाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी घेतल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवलदार हणमंत कृष्णा देवकर (वय ३४, रा. इस्लामपूर) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
यावेळी पिंगळे म्हणाले,, " २७ ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास हणमंत देवकर व आणखी एक कर्मचारी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रणीला भेटून पुन्हा वसतीगृहात जात होता. त्यावेळी त्यास अडवून त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने मी मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. त्यावेळी युवकांकडून त्या पोलिसाने त्याचा फोन नंबर घेतला.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
२९ ऑक्टोबरला तो युवक ज्या महाविद्यालयात शिकत होता त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जात त्या हवलदाराने ने त्या युवकांस फोन करुन भेटायला बोलवले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधीत युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याचे प्रेम प्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्याकडून चार हजार रुपये उसने घेवून त्यास दिले. त्यांतर त्याने तरुणाकडे त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागून तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग अशी मागणी केली.. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर त्याने तु तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन असे सांगितले.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
त्यामुळे संबंधीत तरुण घाबरला. देवकर याने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तेथे त्याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हीडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
२१ नोव्हेंबरला दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले व शारिरीक संबंधाची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लीप दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधीत तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्यांतर हवलदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली. त्याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मैत्रिणीच्या बदल्यात पोलिसानेच केले युवकाबरोबर अनैसर्गिक कृत्य|In exchange for his girlfriend, the police committed an unnatural act with the youth
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments