BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात किल्ला स्पर्धा उत्साहात | In the excitement of the fort competition in this village

 या |गावात |किल्ला |स्पर्धा उत्साहात | In the | excitement| of the fort |competition | in this village

 या |गावात |किल्ला |स्पर्धा उत्साहात | In the | excitement| of the fort |competition | in this village

कापरी (ता.शिराळा). येथे दिपावली निमित्त किल्ला  स्पर्धा उत्साहात पार पडल्या. येथील शिवप्रेमी समिती मार्फत या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गावात प्रथमच अशा प्रकारे किल्ला स्पर्धा आयोजित करूनही 21स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. इतिहास अभ्यासक कैलास देसाई व टिमने परीक्षक म्हणून काम पाहिले. 

स्पर्धेतील प्रथम चार विजेते

1) विराज विजय शिंदे. प्रथम .

2) आयुष कृष्णात पाटील. द्वितीय .

3)कुशद अमोल पाटील. तृतीय.

4) रूद्र नागनाथ पाटील. चतुर्थ. 

 या |गावात |किल्ला |स्पर्धा उत्साहात | In the | excitement| of the fort |competition | in this village

विजेत्या स्पर्धकांना आजी व माजी सैनिकांच्या हस्ते शिल्ड,रोख रक्कम,शिवराज्याभिषेक चित्र व पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते  मेडल,रोख रक्कम,  शिवराज्याभिषेक चित्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .आयोजन समितीचे समन्वयक अमोल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

 या |गावात |किल्ला |स्पर्धा उत्साहात | In the | excitement| of the fort |competition | in this village

यावेळी सरपंच मोहन पाटील,  जयवंत पाटील ,महेश माने,सचिन पाटील,बाजीराव पाटील, अशोक पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रसाद पाटील यांनी आभार मानले. 

 या |गावात |किल्ला |स्पर्धा उत्साहात | In the | excitement| of the fort |competition | in this village

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments