BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शालेय गुणवत्तेला पहिले प्राधान्य| First priority on school quality - MLA Mansingrao Naik

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

शिराळा तालुक्यात्तील शालेय गुणवत्तेला पहिले प्राधान्य दिले जाता आहे. मुलांना पुढील शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते. हे दाखले वेळेत मिळवण्यासाठी  पालक व मुलांची असणारी धावपळ थांबवण्यासाठी  लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्यावतीने  शालेय मुलांना मोफत जातीचे दाखले देण्याचा  उपक्रम सुरु केला असल्याचे  प्रतिपादन आमदार मानसिंगराव  नाईक(MLA Mansingrao Naik) यांनी केले. 

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

  न्यु इंग्लिश स्कूल येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त  महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय शिराळा  व न्यु इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंटट्रस्टच्यावतीने  मोफत  दाखले  वाटप  प्रसंगी बोलत होते.

  यावेळी नाईक म्हणाले, जातीचे दाखले मिळवण्यासाठी पालक व मुल यांच्यावर पडणारा तान  कमी व्हावा म्हणून हा शाळेतच दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.  यासाठी लागणारा खर्च लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. खासगी शाळा प्रमाणे जिल्हा परिषद शाळेत  मुलांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

 तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, हा दाखले वाटप करण्याचा उपक्रम प्रत्येक शाळेत  वर्षभर सुरु  ठेवला जाणार आहे. 

हे ही वाचा -कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण वाघवाडी फाटा येथे  पोलिसांच्या ताब्यात

 यावेळी  पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील,गटशिक्षणाधिकारी   प्रदीप कुडाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

 शिराळा पोलीस ठाण्याला राज्यातील पहिले व देशातील सातवे उत्कृष्ट ठाणे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांचा सत्कार संस्था सदस्य रमेश हसबनिस यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार नाईक यांचा निवृत्त वाहतूक पोलीस निरीक्षक प्रदीप हसबनिस यांनी सत्कार केला.

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

 प्रास्ताविक बाजीराव पाटील यांनी केले. यावेळी  नगराध्यक्षा प्रतिभा पवार,पंचायत समिती सभापती मनिषा गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी प्रांताधिकारी ओंकार देशमुख,  तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, संस्था सदस्य महेश हसबनीस, तलाठी अभिजित मस्के, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष हर्षद माने, नगरसेवक संजय हिरवडेकर, माजी उपनगराध्यक्ष किर्ती कुमार पाटील, मुख्याध्यापक ए. पी. माजगावकर उपस्थित होते.  आभार एस बी नांगरे यांनी मानले.

शालेय |गुणवत्तेला |पहिले प्राधान्य| First priority |on school quality - MLA Mansingrao Naik

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments