BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

"मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

"मुलगी नको" अशी मानसिकता,असणारा  समाज आपल्याला बदलायला हवा असे प्रतिपादन  डॉ. कृष्णा जाधव यांनी केले.
मांगरूळ (ता. शिराळा ) येथे  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने  "महिला व महिलांचे आरोग्य" या विषयावर   आयोजित व्याख्यानात  बोलत होत्या.

 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

यावेळी  डॉ. जाधव म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला आज ही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपल्या आरोग्याच्या बरोबर कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  नवविवाहितांनी  कुटुंब नियोजन बद्दल सतर्क राहिले पाहिजे.  पालकांनी आपल्या लहान व वयात येणाऱ्या मुलींची काळजी घेणे गरजेचे आहे.  

 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

,         यावेळी सुधीर  दाभाडे, अभय कुंभार,आकाश आढाव, अभिजीत खांडेकर,सरपंच सौ. रंजना कुंभार, सौ. सुनंदा मस्के व महिला उपस्थित होत्या. 
 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

 मुलगी नकोची मानसिकता बदलायला हवी-डॉ. कृष्णा जाधव "We need to change the mentality of the girl Nako-Dr. Krishna Jadhav

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments