शिराळा: गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा टिकाव्य म्हणून शिक्षकांनी नियोजनबद्ध काम करत लोकसहभागातून शाळा समृद्ध केल्या पाहिजेत असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बी.के. नायकवडी यांनी केले.
गुढे (ता. शिराळा) येथे श्री. कमला माधव विद्या मंदिर येथे आरळा व वारणावती केंद्राच्या संयुक्त केंद्रस्तरीय ऑफलाईन शिक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी मधुकर डवरी, महादू कोंडार,संभाजी पाटील,एस.बी.अत्तार यांनी मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.सतिश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिवराव पाटील यांनी केले. यावेळी भिमराव साळुंखे ,सी. एम.पाटील,रमण खबाले,चंद्रकांत बेलवलकर,मोहन पवार,माणिक पाटील,रवि कांबळे,आर.सी.पाटील,सुप्रिया घोरपडे,विद्या पाटील,पूनम मसुटगे,सुवर्णा सुतार,आशा माळी,अरुण नांगरे,सतिश दाभाडे,किशोर शिंदे, अरविंद देसाई,प्रिती वास्कर,अरविंद सुतार ,मारूती साळवी,सुरेश पाटील उपस्थित होते.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments