BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

 वारणा साखर कारखाना वारणानगरच्या ई.टी.पी.प्लॅन्टमध्ये  असणाऱ्या मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.

हे ही वाचा-असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

या प्लॅन्ट मध्ये  मगर असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावेळी वनरक्षक  अमर माने यांनी घटनास्थळी  भेट देवून पाहणी केली.   त्यावेळी ती मगर  दहा फूट खोली असलेल्या रसायनयुक्त पाण्याने भरलेल्या प्लॅन्टमध्ये अडकली होती.

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

त्यामधील  पाणी काढल्याशिवाय मगर रेस्क्यु करणे अवघड होत होते. त्यावेळी  वन्यजीव संक्रमण  व उपचार केंद्रचे वन्यजीव बचाव प्रमुख डॉ. वाळवेकर  व  पन्हाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते यांना या बाबत माहिती दिली. त्यांतर  पाणी बाहेर काढण्यासाठी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी  शिवाजी पाटील यांनी  मोटर पंप चालू करून  पाणी उपसा सुरु केला.

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

 पाणी जास्त असल्यामुळे तीन मोटर पंपाच्या साहाय्याने १२ तास पाणी उपसा सुरु होता.. त्या नंतर बचाव   पथकाचे प्रमुख डॉ. वाळवेकर त्यांचे सहकारी  यांनी 4 -5 फूट पाण्यातच मगरीला रेस्कु केले. डॉ. वाळवेकर यांनी  मगरीची वैद्यकीय तपासणी केल्या नंतर  ती सुखरूप आल्यानेच तिला  सुरक्षितस्थळी  नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

 उपवनसंरक्षक कोल्हापूर रावसाहेब काळे, वनक्षेत्रपाल अनिल  मोहिते, डॉ. वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अमर माने, वनसेवक रंगराव उडाळे, पांडुरंग पाटील, बचाव पथकाचे अमित कुंभार, समर्थ हराळे, अनिल ढोले, रितेश खोत दिग्विजय गुरव, अक्षय तोरस्कर, महेश सीड व पृथ्वीराज पाटील इत्यादीनी बचाव कार्य केले.

बारा तासाच्या अथक प्रयत्नाने झाली मगरीची सुटका |Twelve hours of relentless effort led to the release of the crocodile

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments