BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.

शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.



शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.
 

सोनवडे (ता. शिराळा )येथे शिराळा आगाराच्या एम.एच.४० ए.क्यू ६३०१ या  मणदूर- इस्लामपूर गाडीवर अज्ञाताने दगड मारून मागील व पुढील बाजूच्या  काचा फोडल्या आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी शिराळा आगारातीची  मणदूर- इस्लामपूर ही  एसटी इस्लामपूरकडे येत असताना  मणदूर -सोनवडे  दरम्यान आली  असता अज्ञात  दगडफेक करून एसटीच्या पुढच्या  व मागील बाजूच्याच्या काचा  फोडल्या आहेत.

शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.

 

 शिराळा आगारातील कर्मचाऱ्यांचे  आंदोलन अजून सुरु आहे. सरकारच्या अहवाना  नुसार  काही मोजकेच कर्मचारी कामावर हजर राहिले आहे. या मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थित शिराळा आगाराने शिराळा -इस्लामपूर, शिराळा-बांबवडे ,शिराळा-सांगली, शिराळा- मणदुर या मार्गावरती दोन दिवसापासून एसटी सेवा सुरू केली आहे. 

शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.


शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक|Throw stones on s. t Shirala Depot.

 अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments