अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
हे ही वाचा -शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक
हे ही वाचा-असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस प्रमाणपत्र
अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
जागतिक वारसा सप्ताहाचे व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली , श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालये संचालनालय महाराष्ट्र राज्य, दुर्गनाद ट्रेक ग्रुप यांचे विद्यमाने किल्ले वासोटा वरील राजवाडा व सदर परिसराची स्वछता करण्यात आली. १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो.
अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
किल्ले वासोटा महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्या वनदुर्गंपैकी एक असून हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वसला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र युनेस्को द्वारा घोषित जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असून जगातील आठ biodiversity hottest hotspot पैकी एक आहे.
अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
वासोटा किल्ल्यावरील सदर परिसर कारवी व काटेरी झुडुपांमध्ये पूर्ण झाकून गेला होता. सदर स्वछतेवेळी झाडे/ वृक्ष यांना कोणत्याही प्रकारे धक्का पोचवला गेला नाही. हा परिसर स्वच्छ करण्यात आला. इथून पुढे देखील पुरातत्व विभागाचे मार्गदर्शनाने बामणोली परिक्षेत्रातील वासोटा व महिमंडणगड येथील ऐतिहासिक अवशेषांची त्यांचे मूळ स्वरूपास धक्का न लावता स्वछता करण्यात येणार आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना हा समृद्ध ऐतिहासिक वारसा अनुभवता येईल.
अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
ही स्वच्छता मोहीम बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस व त्यांचा सर्व स्टाफ, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व वस्तू संग्रहालये संचनालये महाराष्ट्र राज्य, दुर्गनाद ट्रेक ग्रूप चे यांचे सर्व पदाधिकारी यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता,
अशी झाली किल्ले वासोटावरील राजवाडा व परिसराची स्वछता |This is how the palace and its surroundings on Fort Vasota were cleaned
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments