संविधानामुळे देश प्रगतीपथावर- गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर|The country is progressing due to the constitution - Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar

शिराळा :संविधानाप्रमाणे देशाचा कारभार केल्याने देश प्रगतीपथावर पोहोचला असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी केले.
संविधानामुळे देश प्रगतीपथावर- गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर|The country is progressing due to the constitution - Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar
जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी होत्या.
संविधानामुळे देश प्रगतीपथावर- गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर|The country is progressing due to the constitution - Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar
खुजगाव शाळेचे मुख्याध्यापक दीपक रोकडे, मुख्याध्यापक मोहन पवार, लताराणी पाटील, आशा माळी, अध्यक्षा नेत्रा झाडे, ग्रामपंचायत सदस्या जयाबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ते म्हणाले, प्रत्येक बालकाने संविधानाप्रमाणे आपल्या वर्तनातून सर्व मूल्यांची रुजवण केल्यास देश बलवान होईल व देशाच्या प्रगतीला मदत होईल.
संविधानामुळे देश प्रगतीपथावर- गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर|The country is progressing due to the constitution - Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar
दीपक रोकडे म्हणाले, प्रत्येक बालकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यतून प्रेरणा घेऊन काम केल्यास निश्चितच जीवनाचा कायापालट होईल .
यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा यांची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मोहन पवार यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. आभार लातारणी पाटील यांनी मानले.
संविधानामुळे देश प्रगतीपथावर- गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर|The country is progressing due to the constitution - Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments