बालकलाकारांच्या| कलाविष्काराने | जिंकली अबालवृद्धांची | मने| The artistry |of child| artists |won the hearts |of young and old
हे ही वाचा -कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण वाघवाडी फाटा येथे पोलिसांच्या ताब्यात
बालकलाकारांच्या| कलाविष्काराने | जिंकली अबालवृद्धांची | मने| The artistry |of child| artists |won the hearts |of young and old
शिराळा: राज डान्स ॲकॅडमीच्या बाल महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. या महोत्सवात बाल कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने अबालवृद्धांची मने जिंकली. या उपक्रमाच्या माध्यमातून नवोदित बाल कलाकारांना गेले ९ वर्षे प्रोत्साहित करण्याचे काम सुरु आहे.
बालकलाकारांच्या| कलाविष्काराने | जिंकली अबालवृद्धांची | मने| The artistry |of child| artists |won the hearts |of young and old
हा कार्यक्रम शिराळा येथील मरिमी चौक येथे संपन्न झाला. राज डान्स ॲकॅडमी मार्फत गेले ९ वर्षा पासून गायन,नृत्य,अभिनय याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नवोदित कलाकरांच्या कलागुणानां वाव मिळत आहे.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज लोखंडे,उपाध्यक्ष तेजस्विनी लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
बालकलाकारांच्या| कलाविष्काराने | जिंकली अबालवृद्धांची | मने| The artistry |of child| artists |won the hearts |of young and old
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments