BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election 


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २१ जागांसाठी  ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते . आज अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर , राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक , कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले .तर भाजपच्या खासदार संजयकाका पाटील यांनी माघार घेतली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्चित झाली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election 

सहकार विकास पॅनेल ( महाआघाडी ) : सोसायटी गट : " आटपाडी - तानाजी पाटील , कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे , खानापूर - अनिल बाबर , पलुस - - महेद्र लाड , कडेगाव- मोहनराव कदम , वाळवा - दिलीप पाटील , शिराळा - मानसिंगराव नाईक , - " मिरज - विशाल पाटील , जत - विक्रम सावंत , तासगाव - बी . एस . पाटील . महिला राखीव - जयश्री मदन पाटील , अनिता विजय सगरे . 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election 

 अनुसूचित जाती - जमाती - बाळासाहेब होनमोरे , ओबीसी - मन्सुर खतीब , विमुक्त जाती व भटक्या जमाती - राजेंद्र डांगे , इतर सहकारी संस्था - वैभव शिंदे , प्रक्रिया संस्था - सुरेश पाटील , पतसंस्था गट - किरण लाड , पृथ्वीराज पाटील , मजूर संस्था - हणमंतराव देशमुख , सुनील ताटे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक |Sangli-District-Central-Bank-Election 

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments