BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत भूकंप Earthquake in| Chandoli

 चांदोलीत भूकंप Earthquake in| Chandoli

चांदोलीत भूकंप Earthquake in| Chandoli

शिराळा: आज सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजून ३६ मिनिटांनी चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा  सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभाग वारणा चे शाखाधिकारी टी. एस.धामणकर यांनी दिली.       

चांदोलीत भूकंप Earthquake in| Chandoli

       

  ते म्हणाले,भूकंपाचा हा धक्का वारणावती व चांदोली वारणा धरण परिसरात जाणवला आहे.याचा केंद्र बिंदू १८.२ किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपाच्या धक्क्याचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जिवितहानी  झालेली नाही

चांदोलीत भूकंप Earthquake in| Chandoli

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सलग १७   दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारी, सोमवार, मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार,शनिवार,रविवार सोमवार,मंगळवार,बुधवार,   गुरुवार, शुक्रावार,शनिवार आणि आज  रविवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments