५८ कर्मचारी निलंबित तर एस.टी.च्या जागी खासगी वाहने।58 employees| suspended, |ST |replaced |by private vehicles |
सांगलीत ५८ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलाटावर एस.टी. ची जागा घेतली काळ्या पिवळ्या खासगी प्रवाशी गाड्यानी. ३५ खासगी गाड्यांची सोया करण्यात आली होती. एस.टी च्या दरात प्रवास होता. या गाड्यांना पोलिसांनी संरक्षण दिले होते.
५८ कर्मचारी निलंबित तर एस.टी.च्या जागी खासगी वाहने।58 employees| suspended, |ST |replaced |by private vehicles |
संपात सहभागी होवून प्रवाशांची गैरसोय केल्याने जिल्ह्यातील ५८ एस.टी.कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटीचे सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी माहिती दिली.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आटपाडी आगारातील २०, इस्लामपूर २०, जत १६ आणि पलुस आगारातील २ अशा एकूण ५८ एसटी कर्मचार्यांचा समावेश आहे.
५८ कर्मचारी निलंबित तर एस.टी.च्या जागी खासगी वाहने।58 employees| suspended, |ST |replaced |by private vehicles |
एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी कृती समितीने संप पुकारण्यात आला होता. पण काही मागण्या मान्य झाल्यानंतर कृती समितीने संप मागे घेतला होता. त्यानंतर कर्मचार्यांनी विलीनीकरणासाठी संप ठेवला होता. ऐन सणासुदीत कर्मचार्यांनी संप केल्याने जिल्ह्यातील एस.टी. वाहतूक ठप्प झाली.
५८ कर्मचारी निलंबित तर एस.टी.च्या जागी खासगी वाहने।58 employees| suspended, |ST |replaced |by private vehicles |
विलीनीकरणाची मागणी ही महामंडळाच्या अखत्यारीत नसून शासनाधिन आहे. त्यामुळे बेकायदेशीर संपात सहभागी न होता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अशी नोटीसही महामंडळाकडून कर्मचार्यांना देण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करीत प्रारंभी आटपाडी, जत, विटा आगार सहभागी झाले होते, त्यांनतर शिराळा आणि इस्लामपूर आगारही संपात सहभागी झाले. तर सोमवारी सर्वच आगारांनी सहभाग घेतला.
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रप
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments