BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व-शुभम पाटील | Leadership that gives priority to social work over politics - Shubham Patil

वाळवा:समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्य आपल्या लोकांच्या पर्यंत सुविधा पुरवणे हाच मानस ठेऊन युवा नेते शुभम पाटील (नेर्ले) यांनी सामाजिक  उपक्रम राबवत आपणाला मिळालेल्या पदाला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व-शुभम पाटील | Leadership that gives priority to social work over politics - Shubham Patil 

 राष्ट्रवादी तालुका युवकचे सदस्य शुभम पाटील यांची  वाळवा तालुका राष्ट्रवादीच्या युवकच्या सदस्यपदी निवड होऊन 3 वर्ष झाली. ना.जयंतराव पाटील यांनी दिलेल्या संधीचे योग्य नियोजन करुन शेतकरी,मजूर व महिला यांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व-शुभम पाटील | Leadership that gives priority to social work over politics - Shubham Patil 

आपल्या युवा संघटनेच्या माध्यमातून गावात काम करीत आहेत. गावच्या राजकारणात उगवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, जलसंपदामंत्री जयंत पाटील व युवानेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली शुभम पाटील  कार्यरत आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून गरीब व गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंप ,विद्युत मोटार,  कटर मशीन, मोफत आधारकार्ड शिबीर, रक्तदान शिबीर, महिलांचासाठी शिलाई मशिन, मोफत दूध किटली  वापट,कोराना  काळामध्ये  मास्क सॅनिटायझर वाटप, कोराना बाधित रुग्णांना  मोफत जेवण,

राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व-शुभम पाटील | Leadership that gives priority to social work over politics - Shubham Patil 

 आरोग्य केंद्र नेर्ले येथे मोफत बैठकव्यवस्था, पाणीव्यवस्था  ,वाफाराची मशीन , पुराच्या काळामध्ये  कासेगावं येथे पुरग्रस्ताना नाष्टा वाटप, गावच्यावतीने जीवनावश्यक वस्तूच कीट वाटप,  ५०%सवलत  पाणी फिल्टर,  विद्युत मोटर पंप,  आटाचिक्की,  शेतकऱ्यांसाठी पीएम किसान कार्ड, मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत अशा अनेक सामाजिक उपक्रम शुभम पाटील यांनी राबवले आहेत.
 
राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व-शुभम पाटील | Leadership that gives priority to social work over politics - Shubham Patil 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments