BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन | Inauguration of Liaison Office of Unorganized Workers Cell

इस्लामपूर:समाजात असंघटीत कामगारांची संख्या मोठी असून ते विविध योजनापासून वंचित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना संघटीत करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. संपर्क कार्यालय सुरू केल्याने संघटनेच्या या कामास अधिक गती मिळेल,असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

 असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन | Inauguration of Liaison Office of Unorganized Workers Cell

     इस्लामपूर येथे चरापले गॅसच्यासमोर (सांगली रोड) वाळवा तालुका असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,,माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, पै.राहुल पवार, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा सचिव निवास गायकवाड,संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड उपस्थित होते.

 असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन | Inauguration of Liaison Office of Unorganized Workers Cell

   सुभाष सूर्यवंशी म्हणाले,आम्ही ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर,आष्टा शहरासह तालुक्यात ४ हजार असंघटीत कामगारांची नोंदणी केली आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहोत. आरोग्य शिबिरे,कोरोनाच्या काळात भोजन,मास्क, सॅनिटायझर वाटप आदी उपक्रम राबविले आहेत. संघटनेच्या कामास अधिक गती देण्यासाठी इस्लामपूर येथे संपर्क कार्यालय सुरू केलेले आहे.

 असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन | Inauguration of Liaison Office of Unorganized Workers Cell

     तालुकाध्यक्ष सागर चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील,कृष्णेचे  संचालक संजय पाटील, संदीप पाटील,भास्कर पाटील,संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे,जिल्हा कार्याध्यक्ष  अफजल मुजावर,तालुका उपाध्यक्ष राजकुमार पाटसुते,इस्लामपूर शहराध्यक्ष निवास जाधव,आष्टा शहराध्यक्ष खंडू चव्हाण उपस्थित होते. निवास गायकवाड यांनी आभार मानले. 

 असंघटीत कामगार सेलच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन | Inauguration of Liaison Office of Unorganized Workers Cell

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments