महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
कराड: महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजे, त्याचबरोबर महापुरुषांचे त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठाणच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दिलीप महाजन बोलत होते .
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
यावेळी महाजन म्हणाले, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ढोल-ताशे वाजवून जयंत्या साजर्या केल्या जातात अशाही केल्या पाहिजेत परंतु हे करत असताना महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन चालनेही गरजेचे आहे. हे तरुणांनी समजून घेतली पाहिजे.
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले. आभार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी मानले.
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
यावेळी कार्यक्रमास आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पुजारी, आदर्शमाता प्रतिष्ठान चे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, अजिंक्य महिला मंडळाच्या अध्यक्षा जुबेदा मुजावर उपस्थित होते.
महापुरुषांच्या| विचारांचे |अनुकरण | करा | Imitate |the thoughts |of great |men
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments