BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस प्रमाणपत्र | Get the Coron Vaccine Certificate in one minute

 असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र | Get the Coron Vaccine Certificate in one minute



असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र | Get the Coron |Vaccine Certificate| in one minute

 

आपण  सर्वांनी कोरोनाची पहिली आणि दुसरी लस घेतली असेल. आपण बाहेर कुठे जात असाल तर प्रवासात आपल्याकडे कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र( Coron| Vaccine Certificate)  मागितले जाते. महाविद्यालयात ही प्रमाणपत्राची मागणी केली जाते. ज्यावेळी  आपल्या जवळ ते प्रमाणपत्र  नसते. अशावेळी आपणाला आपला प्रवास थांबवाबा लागतो. त्यासाठी   आपल्या जवळ त्याची कायम प्रिंट ठेवावी लागते. किंवा ते प्रमाणपत्र कायम मोबाइल मध्ये सेव्ह करावे लागते.

असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र | Get the Coron |Vaccine Certificate| in one minute

 ऐन वेळी ते सापडले नाही किंवा  डिलीट झाले  तर पंचायत होते. मात्र आता काळजी करण्याची अथवा वेबसाईट शोधण्याची गरज नाही. आपण कुठे ही असा एका मिनिटात हे प्रमाणपत्र आपणाला या  मोबाईल नंबर वरून मिळवणे शक्य झाले आहे. 

असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र | Get the Coron| Vaccine Certificate| in one minute

 

असे मिळवा कोरोनाच्या लसीचे प्रमाणपत्र (certificate) 

9013151515 हा मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.

त्यांतर त्या  whatsapp नंबरवर certificate  असे टाईप करा.

त्या नंतर तुम्हाला सहा नंबरचा ओटीपी  नंबर मिळेल.

तो ओटीपी टाईप करा.

त्यांतर तुम्हाला प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल मिळेल.

ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस  प्रमाणपत्र | Get the Coron Vaccine Certificate in one minute

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments