BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सर्जेरावदादा नाईक बँकेतून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरवात| Depositors start paying from Sarjeraodada Naik Bank

शिराळा : सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेकडे असणाऱ्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी, सेव्हींग व करंट खात्यावरील पैसे परत देण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्जेरावदादा नाईक बँकेतून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरवात| Depositors start paying from Sarjeraodada Naik Bank 

यावेळी ते म्हणाले, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २४  सप्टेंबर २०२१  रोजी झाली होती. त्यात ज्या ठेवीदार, बचत व करंट  खातेदारांचे पैसे तसेच कारखाण्याकडील तोडणी व वाहतुकदारांचे पैसे सर्जेरावदादा नाईक बँकेत अडकले आहेत. ते परत मिळावे, यासाठी सहकारमंत्री तसेच रिझर्व बँकेकडे पाठपुरावा करणार आहे.  बँकेकडे खातेदार, ठेवीदारांनी पैसे मागणी अर्ज करावे, असे आवाहन केले होते.

सर्जेरावदादा नाईक बँकेतून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरवात| Depositors start paying from Sarjeraodada Naik Bank 

यामध्ये सर्व मागणी मिळून एकूण ८२  कोटी रुपयांची केली होती. त्यापैकी ४९  हजार खातेदारांचे ६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात १९ हजार खातेदारांचे ३९  कोटी रुपये खातेदारांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. ज्या खातेदारांनी विविरणाह मागणी अर्ज केले होते. त्यांनी दिलेल्या इतर बँकेच्या  खात्यात आपण मागणी केलेली रक्कम जमा झाल्याची खात्री करावी.

सर्जेरावदादा नाईक बँकेतून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरवात| Depositors start paying from Sarjeraodada Naik Bank 

 अद्याप ज्यांनी मागणी केलेली नाही, त्यांनी त्वरीत मागणी अर्ज बँकेत जाऊन करावेत. मिळालेले व मिळणारे पैसे विमा कंपनी कडून दिले जात आहेत. यावेळी उपनिबंधक डी. एस. खताळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, मुख्य लेखापाल पांडुरंग कुंभार उपस्थित होते.

सर्जेरावदादा नाईक बँकेतून ठेवीदारांचे पैसे देण्यास सुरवात| Depositors start paying from Sarjeraodada Naik Bank 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments