BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee

  काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee


 काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee

 

शिराळा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुका काँग्रेस कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात  आला.

 काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee

प्रारंभी  महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन  अध्यक्ष ॲड. रवि पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी  संघटक व ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांनी संविधान पुस्तिकेचे वाचन केले.

 काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee

 

यावेळी  काँग्रेस कार्यकर्त्यांनी  संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमास  उपाध्यक्ष पोपट कदम,विकास साळुंखे, सरचिटणीस सुनील घोलप, युवक विधानसभा अध्यक्ष रविंद्र कोकाटे, ओबीसी सेल अध्यक्ष राजेंद्र माने उपस्थित होते.

 काँग्रेस कमिटीत संविधान दिन| Constitution Day in Congress Committee

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 



Post a Comment

0 Comments