अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad executive announced
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad executive announced
शिराळा: अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेची शिराळा व इस्लामपूर येथील तालुका आणि विविध महाविद्यालयातील कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad executive announced
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शिराळा तालुक्याची बैठक नुकतीच पार पडली. स्वागत व प्रास्ताविक कराड जिल्हा सह- संयोजक श्रेयस महाजन यानी केले. कराड जिल्हा संयोजक अजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. शिराळा तालुका संयोजकपदी स्वप्नील पाटील, सह- संयोजक विश्वजीत देशमुख,शिराळा शहर मंत्री सम्राट देशमुख, सहमंत्री कु. सोनाली पवार, अभिषेक पिसाळ गतीविधी प्रमुख कु. दिव्या धस , सामाजिक माध्यम प्रमुख श्रीधर देशमुख , संर्पक प्रमुख समीर दिवाण यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad executive announced
इस्लामपूर येथे सिध्दनाथ कार्यालयात अभाविप कार्यकर्त्याची बैठक झाली. प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व कार्यकर्ते व व्यक्तीमत्व विकास तज्ञ व मार्गदर्शक राजेश मंत्री होते . मार्गदर्शक म्हणून संजय भागवत उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सहसंयोजक श्रेयस महाजन यानी केले. नूतन कार्यकारणी अशी, ईश्वरपूर शहरमंत्री ओंकार पाटील, सहमंत्री पवन जोशी, कार्यालय प्रमुख ओंकार विभूते , व्यवस्था प्रमुख नरेंद्र साळूंखे, सामाजिक माध्यमे ( सोशल मिडीया ) प्रमुख आर्यन उत्किर.के. बी. पी. महाविदयालय अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष विनायक केंगार,अभिषेक पाटील, आर.आय. टी. महाविदयालय दिपक कोळेकर,उपाध्यक्ष अनिकेत पाटील या प्रमाणे निवडी जाहिर करण्यात आल्या.सूत्रसंचालन अभिमन्यु वेदपाठक यानी केले. आभार पवन जोशी याने मानले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad executive announced
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments