BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांभो |चॅम्पियनशीप मध्ये |जुनेखेडचे यश | Success of| junekhed in | Sambo| Championship

 सांभो |चॅम्पियनशीप मध्ये  |जुनेखेडचे यश | Success of|  junekhed in | Sambo| Championship


 सांभो |चॅम्पियनशीप मध्ये  |जुनेखेडचे यश Success of|  junekhed in | Sambo| Championship


 
इस्लामपूर : सांभो असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य . सांभो चॅम्पियनशीप २०२१२२ स्पर्धा संपन्न झाली . या स्पर्धेत जुनेखेड ( ता . वाळवा ) येथील पैलवानानी घवघवीत यश संपादन केले . 


       सांगली जिल्ह्यात पै . समीर पठाण गोल्ड मेडल , पै . सचिन पाटील . गोल्ड मेडल , पै . करण निकम . गोल्ड मेडल , पै . अभय पाटील सिल्व्हर , पै . प्रज्योत पाटील याने काश्य मेडल संपादन केले .
           या सर्व स्पर्धकांची पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांना वस्ताद चाँद पठाण जुनेखेड यांचे मार्गदर्शन लाभले आहे . एकाच गावातील मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल पैलवान व वस्ताद यांचे परीसरातून कौतुक होत आहे .

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

 सांभो |चॅम्पियनशीप मध्ये  |जुनेखेडचे यश Success of|  junekhed in | Sambo| Championship



Post a Comment

0 Comments