छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान वयातच समजायला हवा-मदन पाटील |The history of Chhatrapati Shivaji Maharaj should be understood at an early age - Madan Patil

रहीम पठाण: वाळवा
महाराष्ट्रातील किल्ले, गड या सा-यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी असल्याचे प्रतिपादन सेम्स प्ले स्कूलचे सचिव मदन पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान वयातच समजायला हवा-मदन पाटील |The history of Chhatrapati Shivaji Maharaj should be understood at an early age - Madan Patil
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
जुनेखेड (ता. वाळवा ) येथे सेम्स प्ले स्कूलमधील मुलांना दीपावली निमित्त किल्यावर ठेवण्यासठी सैनिक खेळणी भेट वाटप प्रसंगी बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, शाळेतील मूलांना किल्ले बांधणी बरोबरच सैनिक भेट देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव जपणूक करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यांच्यावर लहान वयातच योग्य संस्कार होणे गरजेचे असते. यावेळी दत्तात्रय गुरव ,मुख्याध्यापक पूनम पाटील , दिपाली चव्हाण, विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments