BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्या विश्वास कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ | vishwas Factory launches crushing season tomorrow

उद्या विश्वास कारखान्याचा  गळीत हंगाम शुभारंभ | vishwas Factory launches crushing season tomorrow

उद्या| विश्वास | कारखान्याचा  | गळीत हंगाम शुभारंभ | vishwas Factory | launches |crushing season |tomorrow |

  चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (ता. 27) रोजी संचालक श्री. हंबीरराव केशवराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली. 

उद्या| विश्वास | कारखान्याचा  | गळीत हंगाम शुभारंभ | vishwas Factory | launches |crushing season |tomorrow | 

ते म्हणाले, गळीत हंगामाचा शुभारंभ सकाळी साडे नऊ वाजता होईल. यावेळी अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित असणार आहेत. तरी सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थिती रहावे.

उद्या| विश्वास | कारखान्याचा  | गळीत हंगाम शुभारंभ | vishwas Factory | launches |crushing season |tomorrow |

Post a Comment

0 Comments