BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तरूणांनी |व्यवसायाकडे वळून | स्वावलंबी बनावे |-आमदार मानसिंगराव नाईक | Young people | should turn to business | and become self-reliant| MLA Mansingrao Naik|

शिराळा: तरुणांनी  व्यवसायाकडे वळून स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक केले.

  मरीमी चौकात येथे दसरा दीपावली निमात्त शिराळा,वाळवा, शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्यासाठी  ५० टक्के सवलतीत सुरु केलेल्या विविध गृह उपयोगी वस्तूंच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी  पृथ्वीसिंग नाईक,  विश्वप्रतापसिंग नाईक, नगराध्यक्षा सौ सुनिता निकम यांची प्रमुख उपस्थिती होती..

तरूणांनी |व्यवसायाकडे वळून | स्वावलंबी बनावे |-आमदार मानसिंगराव नाईक | Young people | should turn to business | and become self-reliant| MLA Mansingrao Naik|

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक नाईक म्हणाले, पृथ्वीसिंग यांच्या  माध्यमातून दसरा दिवाळी निमित्त शिराळा-वाळवा-शाहुवाडी तालुक्यातील व डोंगरी विभागातील सर्व लोकांसाठी व शेतकर्यांसाठी चांगल्या दर्ज्याचे  शेती पंप , पीठ गिरण,वॉटर फिल्टर सवलतीच्या दरात मरीमी चौक शिराळा येथे उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमासाठी संभाजी गायकवाड, राजसिंह पाटील, दिपक गायकवाड संजय हिरवडेकर, सर्व नगरसेवक,राष्ट्रवादीचे पदाधिकारी ,शिक्षक वर्ग ,युवक उपस्थित होते .

तरूणांनी |व्यवसायाकडे वळून | स्वावलंबी बनावे |-आमदार मानसिंगराव नाईक | Young people | should turn to business | and become self-reliant| MLA Mansingrao Naik|

Post a Comment

0 Comments