BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस यशराज ॲग्रोचा हातभार-विराज नाईक | Yashraj Agro's contribution to the economic upliftment of farmers - Viraj Naik

 शेतकऱ्यांच्या |आर्थिक उन्नतीस |यशराज ॲग्रोचा | हातभार-|विराज नाईक | Yashraj Agro's|contribution | to the economic |upliftment of farmers | Viraj Naik 

 शेतकऱ्यांच्या |आर्थिक उन्नतीस |यशराज ॲग्रोचा | हातभार-|विराज नाईक | Yashraj Agro's|contribution | to the economic |upliftment of farmers | Viraj Naik 

शिराळा: यशराज ॲग्रोने ग्रामीण भागातील  शेतकऱ्यांच्या कष्टाला सोनालीका ट्रॅक्टरची जोड देवून आर्थिक उन्नतीस मोठा हातभार लावला असल्याचे प्रतिपादन   युवक राष्ट्रवादीचे  सांगली जिल्हाध्यक्ष  विराज नाईक नाईक यांनी केले. 

शिराळा येथे यशराज ॲग्रो सोनालीका ट्रॅक्टर यांच्यावतीने  ग्राहकांचा आयोजित केलेल्या  लकी ड्रॉ सोडत प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी  कंपनीचे अधिकारी सुबोध  कुमार होते.

 शेतकऱ्यांच्या |आर्थिक उन्नतीस |यशराज ॲग्रोचा | हातभार-|विराज नाईक | Yashraj Agro's|contribution | to the economic |upliftment of farmers | Viraj Naik 

यावेळी नाईक म्हणाले,दमदार इंजीन, सर्वाधिक मायलेज आणि वेग याकरिता सोनालीका ट्रॅक्टर भारतासह जगभरातील 130 देशांमध्ये ओळखला जातो. याचे शोरूम डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी शिराळा येथे सुरु करून शेतकऱ्यांची चांगली सोय केली आहे. सहा महिन्यांपूर्वी  सुरू झालेल्या यशराज ॲग्रोने  ८१  ट्रॅक्टरची विक्री करून ग्राहकांचा विश्वास व विनम्र सेवा सिद्ध करून दाखवले आहे. 

 शेतकऱ्यांच्या |आर्थिक उन्नतीस |यशराज ॲग्रोचा | हातभार-|विराज नाईक | Yashraj Agro's|contribution | to the economic |upliftment of farmers | Viraj Naik 

स्वागत  व प्रास्ताविक यशराज ॲग्रोचे अनुप कुलकर्णी यांनी केले. माजी जिल्हापरिषद सदस्य महादेव कदम, विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम, पृथ्वीसिंग नाईक,आनंदराव चव्हाण,सागर नलवडे, तानाजीराव निंबाळकर,कंपनी अधिकारी सुबोध कुमार, अनुज गुप्ता, नंदकुमार सोन्नर ,धनाजी थोरात,महेश पाटील, एम. आर. कुंभार उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या |आर्थिक उन्नतीस |यशराज ॲग्रोचा | हातभार-|विराज नाईक | Yashraj Agro's|contribution | to the economic |upliftment of farmers | Viraj Naik 

Post a Comment

0 Comments