BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पुनवत च्या यशोदा तांबे यांचे निधन | Yashoda Tambe of Punwat passed away

 पुनवत च्या यशोदा  तांबे यांचे निधन | Yashoda Tambe of Punwat passed away


 पुनवत च्या | यशोदा  तांबे | यांचे निधन | Yashoda Tambe |of Punwat | passed away |

 

पुनवत( ता.शिराळा ) येथील सौ. यशोदा बापू तांबे (वय ६६)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्या  शिराळा शिवसेना उपतालुका  प्रमुख बाळासाहेब तांबे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती,  मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (दि. २७)  रोजी आहे.

पुनवत च्या | यशोदा  तांबे | यांचे निधन | Yashoda Tambe |of Punwat | passed away |

Post a Comment

0 Comments