BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बचत गटांच्या माध्यमातून महीला स्वावलंबी बनतील-पं.स.सदस्या सौ.रुपाली सपाटे| Women will become self-reliant through self-help groups - PNS member Mrs. Rupali Sapate

रहीम पठाण: इस्लामपूर 

बचत गटांच्या माध्यमातून महीला स्वावलंबी बनतील असे प्रतिपादन  पंचायत समिती सदस्या सौ.रुपाली सपाटे यांनी केले.

मसुचीवाडी ता. (वाळवा) येथे  पंचायत समिती सदस्या सौ.रुपाली सपाटे यांच्या संकल्पनेतून मसुचीवाडी येथील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती ग्रामीण योजने अंतर्गत  आयोजित बचत गट स्थापन करणे व शासकीय योजनंबाबत मार्गदर्शन शिबीरात बोलत होत्या.

 बचत गटांच्या माध्यमातून महीला स्वावलंबी बनतील-पं.स.सदस्या सौ.रुपाली सपाटे| Women will become self-reliant through self-help groups - PNS member Mrs. Rupali Sapate

डाॅ. आबासाहेब पवार म्हणाले, महिलांनी  धार्मिक कार्यक्रमा बरोबरच आर्थिक बळकटीकरणासाठीही अवर्जून एकत्र आले पाहिजे. त्यातूनच आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करावा. 

  अजिंक्य कुमार म्हणाले, महीलां आपल्या  इच्छाशक्तीच्या जोरावरती सर्वच क्षेत्रात अग्रेसर होऊ शकतात. त्यामुळे छोट्या  मोठ्या उद्योगातून  आपले कर्तुत्व सिद्ध करावे.

 बचत गटांच्या माध्यमातून महीला स्वावलंबी बनतील-पं.स.सदस्या सौ.रुपाली सपाटे| Women will become self-reliant through self-help groups - PNS member Mrs. Rupali Sapate

यावेळी अभियान व्यवस्थापक अतुल नांदेकर, संतोष सुतार, महेश गायकवाड, श्री.यमगर, मनिषा ठाणेकर, मसुचीवाडीच्या सरपंच सौ.राधिका पाटोळे, उपसरपंच शांताराम कदम, ग्रा.पं सदस्य संजय कदम,  उपस्थित होते.  शंकर कदम यांनी मानले.

 बचत गटांच्या माध्यमातून महीला स्वावलंबी बनतील-पं.स.सदस्या सौ.रुपाली सपाटे| Women will become self-reliant through self-help groups - PNS member Mrs. Rupali Sapate

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments