विराज नाईक | यांच्या हस्ते होणार | सोनालिका ट्रॅक्टर बक्षीस वितरण | Viraj Naik | Will be at the hands of | Sonalika Tractor Prize Distribution |
विराज नाईक | यांच्या हस्ते होणार | सोनालिका ट्रॅक्टर बक्षीस वितरण | Viraj Naik | Will be at the hands of | Sonalika Tractor Prize Distribution |
शिराळा : उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे यशराज ॲग्रोचे डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा आणि दिवाळी निमित्त ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
अशी आहे बक्षीस योजना
१) प्रत्येकी दहा ट्रॅक्टर सोबत पहिले बक्षीस मोटरसायकल.
२) दुसरे बक्षीस तीन ग्रॅम सोन्याचं नाणं
३)तिसरे बक्षीस दोन ग्रॅम सोन्याचं नाणं
४) उर्वरित सात जणांना ५० ग्रॅम चांदीचे नाणं.
विराज नाईक | यांच्या हस्ते होणार | सोनालिका ट्रॅक्टर बक्षीस वितरण | Viraj Naik | Will be at the hands of | Sonalika Tractor Prize Distribution |
0 Comments